सातपुड्यात आब्यांच्या झाडाखाली असलेल्या मांडव्यावर विज पडुन माडव्यावरील ठेवलेला गुराच्या चारासह शेती साठी लागणारे पाईप जळून राख
अककलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागातील ठाण्याच्या बाराआबांपाडा येथे जामसिग नुर्या वसावे यांचे आब्यांच्या झाडाखाली चारा व शेतीच्या साहीत्य ठेवण्यासाठी लाकडी माडवा तयार करून त्यावर शेतातील प्लाॅस्टीकचे वीस पाईप ठेवून त्यावर जनावरासाठी वाळलेला भात तुवरच्या चारा ठेवुन त्यास पाऊसामुळे खराब होऊ नये म्हणून ताडपत्रीने झाकुन ठेवलेला असताना
बुधवारी रात्री सुसाट्याच्या वारा सुरू असताना आकाशात विज कडकडात असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास जोराच्या आवाज होऊन मोठा उजेड होऊ लागल्याने बघीतले असता आब्यांच्या झाडाखाली असलेल्या माडव्यांवरील जनावराच्या चारा प्लाॅस्टीकचे वीस पाईप व ताडपत्री जळत होते आरडाओरड केली तोपर्यंत सर्व माडव्यावरील साहीत्य जळुन गेले होते