Type Here to Get Search Results !

वाण्याविहिर,विरपुर रस्त्यावर उसाच्या शेताच्या बांधावर वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण



वाण्याविहिर,विरपुर रस्त्यावर उसाच्या शेताच्या बांधावर वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण


वाण्याविहीर विरपुर रस्त्यावरील उसाच्या शेताच्या बांधांवर असलेल्या पाण्याच्या पाईपजवळ स्विच बोर्डाजवळ खाण्यापिण्याच्या शोधाशोध करताना दिसुन आल्याने काही तरूणांनी त्यांच्या व्हिडिओ व्हायरल केल्याने वाघोबा गावात आल्याची चर्चा रगुं लागली आहे




बुधवारी संध्याकाळ पासुनच वातावरणात बदल होवुन सुसाट्याच्या वारा सुरू झाला हळुहळु आकाश ढग जमु लागल्याने आता जोराच्या पाऊस येईल अश्यातच विजपुरवठा खंडीत होवुन विज गायब झाली हल्क्याशा पावसाचे सरी कोसळून पाऊस ही गायप झाला होता त्यामुळे गावात अंधार असताना रात्री साडे आठ नऊ वाजेच्या सुमारास बी.सी.होस्टेल जवळुन जाणार्या विरपुर रस्त्यावर नरेश यादव यांच्या उसाच्या शेतात बांधांवर पाईपलाइन स्विच बोर्डाजवळ वाघोबा असल्याचे दिसुन आल्यावर तो पाईपलाइन जवळ व स्विच बोर्डाजवळ चढुन वास घेताना शोधाशोध करतानाच्या व्हिडिओ काढुन व्हायरल केल्याने वाघोबा गावात आल्याची चर्चा होत होती रात्री काही वेळ विज येऊन पुन्हा गायब झाली तर रात्रभर विजच आली नसल्याने दुसर्या दिवशी विजपुरवठा बारा वाजेपर्यंत खंडीतच होता 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad