देवळा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा ता देवळा येथे ८ मार्च 2023 रोजी
जागतिक महिला दिनांनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी देवळा ग्रामीण रूगणालयातिल् प्रसुती महिलाना साडी वाटप करण्यात आली तसेच देवळा ग्रामीन पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस यांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय मनावधिकार संगठन नवी दिल्ली... नाशिक जिल्हा अध्यक्ष विलास माळी ,खामखेडा लोकनियुक्त सरपंच वैभव पवार .वाखारवाडी ग्रा.प सदस्य
जगदीश निकम .सामाजिक कार्यकर्ते सोपान सोनवणे . विष्णू जाधव सर. सामाजसेविका संगीता जाधव,मोनाली केदारे .आदी उपस्थीत होते