अंकुश बर्गे यांचा छत्रपती संभाजीनगर येथील वस्तीगृहा मध्ये संशया स्पद मृत्यू
तालुका फुलंब्री येथील छत्रपती संभाजीनगर येथील वस्तीगृहा मध्ये संशया स्पद मृत्यू झाल्या प्रकरणी.
आज गोरक्षनाथ वाई राज्य मार्ग येथे युवा सेना व आदीवासी संघटनांच्या वतीने
रास्ता रोको व आंदोलन करण्यात आले .
तालुका फुलंब्री येथे छत्रपती संभाजी नगर येथे शिक्षण घेणारा अंकुश बर्गे या आदिवासी विद्यार्थ्यांचा 11 . 2 .2023 ला संशयास्पद मृत्यू प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारचा शोध घेण्यात आला नाही त्या निषेधार्थ सर्व समाजामध्ये अ संतोषाचे वातावरण असल्या मुळे आज 21 . 3 . 2023 रोजी .वाई गोरक्षनाथ राज्य महामार्ग वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
तरी या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले
यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा जी .
संदेश देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली .
सतीश पाचपुते जिल्हाध्यक्ष आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली .
डॉक्टर धोंडीराम पार्डीकर तालुकाप्रमुख वसमत .
विजय शिंदे युवा सेना तालुकाप्रमुख वसमत .
काळूराम कुरुडे आदिवासी युवक कल्याण संघ तालुका अध्यक्ष वसमत .
आधी सर्व समाज बांधव नागरिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त पहावयास मिळाला .