सावर्डे जिल्हा परिषद शाळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली .
जव्हार - दिनेश आंबेकर
19 फेब्रुवारी रविवार 2023 या दिवशी सावर्डे जिल्हा परिषद शाळा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ग्रामपंचायत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक व इतर गावातील महिला वर्ग आणि ज्येष्ठ वडीलधारे व नवीन नेतृत्व नवतरुण मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असे शेकडो लोक उपस्थित होते ह्यावेळेस वडीलधाऱ्या लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल महान कीर्तीचा चर्चा करत ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्यावेळेस शिवाजी महाराज सावर्डे गावी घोडाखिंडी या मार्गाने गेले व म्हणून सावर्डे ते अमला या रस्त्याचे नाव घोडा खिंड असे ठेवण्यात आले, असे काही गावांमधील वडील घरेलू आपल्या संभाषण मधून यावेळेस बोलत होते त्यावेळेस काही महिला वर्गाने सांगितलं की अशीच शिवजयंती दरवर्षी आपण आनंदाने आणि उत्साहात साजरी करू यावेळेस माजी सरपंच हनुमंत पादीर भाऊ पादीर लेखा पादीर सुरेखा पादीर शाळेचे मुख्याध्यापक बोंद्रे सर सांस्कृतिक व हुबाहुब जिजामातेचा पेराव व शिवाजी महाराजांच्या रूपात देखावा तयार केला होता ह्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन गावकरी बंधू भगिनी या सर्वांचे मी उपसरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून आभारी आहे .