भाजपा अनुसूचित जाती मोर्चा वतीने संत रोहिदास महाराज यांना अभिवादन
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तर्फे तळोदा येथील बबन पेहेलवान संकुल समोर संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिम पूजन आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते पूष्प हार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले प
कार्यक्रमास माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी,कैलास भाऊ चौधरी, माजी नगर सेवक गौरव वाणी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंबालाल साठे अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष जीवन अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा दिपक चौधरी, विठ्ठल बागले, अनिल परदेशी, आदिवासी युवा शक्ती जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाडवी, योगेश पाडवी, प्रकाश जाधव, चर्मकार समाज नवयुवक मंडळ अध्यक्ष गबा अहिरे, श्रावण तिजविज, चर्मकार समाज नवयुवक मंडळ उपाध्यक्ष विजय अहिरे, किसन अहिरे, अश्विन चव्हाण व समाज बांधव कार्यकर्ते उपस्थित होते सुत्रसंचालन अंबालाल साठे यांनी केले व आभार जीवन अहिरे यांनी मानले