सावखेडा येथील विविध विकासकाम (तलाठी कार्यालय भूमिपूजन जेष्ठ नागरिक मा.रामलाल कदम यांचे हस्ते तर व्यायाम शाळा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला..!
या वेळी उपस्थित मान्यवर सौ.जयश्री पाटील, एल.टी.पाटील, प्रा.सुरेश पाटील, उमाकांत साळुंखे यांच्या सह सरपंच सौ.निकिता कदम, उपसरपंच लखन कदम, उपसचिव दिलीप कदम, रुपेश सोनवणे, बिपिन सोनवणे, मदनराव सोनवणे, भूषण कदम, चेअरमन पितांबर आबा, दिनेश कदम, माजी सरपंच हेमलता कदम, नाना मुसळी, भीमराव अहिरे, पिंटू अहिरे, जीभाऊ कदम, विनायक कदम, दिलीप कुलकर्णी, भीमराव अहिरे, श्याम कदम, प्रदीप कदम असे असंख्य कार्यकर्ते व संस्थाचे पदाधिकारी हजर होते, सादर कार्यक्रम कार्यक्रम भवानी माता मंदिर येथे पार पडला, सूत्रसंचालन अनिल कदम यांनी केले.
विविध विकास काम यादी-
तलाठी कार्यालय मंजूर २२.०० लक्ष, व्यायामशाळा १०.०० लक्ष