Type Here to Get Search Results !

दहिवद येथील विविध विकासकाम भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार



दहिवद येथील विविध विकासकाम भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार 


अमळनेर/ प्रतिनिधि विशाल मैराळे 




त्या वेळी उपस्थित मान्यवर एल टी नाना पाटील, माजी उपसरपंच प्रविण काशिनाथ माळी, चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद जयवंत गुलाबराव पाटील, 

चेअरमन विकासो ईश्वर गिरधर माळी, व्हा.चेअरमन नवभारत माध्यमिक विद्यालय दत्तात्रय किसन पाटील, गोकुळ गबा माळी, उपाध्यक्ष क्षत्रीय काच माळी समाज शिवाजी काशिनाथ माळी, सुभाष हिम्मतराव पाटील, व्हा चेअरमन विकास सोसायटी रणजित पाटील, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती अनिल भटा माळी, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, बाळू पाटील,वर्षा पाटील, आशाबाई माळी, मालुबाई माळी, वैशाली माळी, पंकज पाटील, सुकलाल काळू पारधी, बापू गोविंदा सोनवणे, छबीलाल रामदास पाटील, निबा परशुराम पाटील, किशोर जाधव, अशोक माणिक पाटील, अशोक साहेबराव पवार, गुलाब ताराचंद पाटील, प्रशांत भदाणे, ज्ञानेश्वर देसले, भिला बाबुराव माळी, विक्रम माळी, शिवाजी रतन पाटील, दगडू सीताराम माळी, भगवान सिताराम माळी, जगदीश देसले, निलेश पवार, ईकबाल खाटीक, राजेंद्र रुपचंद पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.




प्रास्ताविक प्रभारी सरपंच देवानंद बहारे, सूत्रसंचालन टी एस महाजन सर, आभार शिवाजी पारधी यांनी मानले.




विविध विकास काम यादी-

सामाजिक न्याय विभाग रस्ता कॉक्रिटीकरण रक्कम 5.00 लक्ष, 3054-2419 अंतर्गत रा.मा.15 ते दहिवद रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण रक्कम 50.00 लक्ष, आमदार निधी 2021-22 अंतर्गत चौक सुशोभिकरण (आहिल्यादेवी होळकर स्मारक)- रक्कम 3.00 लक्ष, MREGS अंतर्गत गावा रस्ता कॉक्रीटीकरण रक्कम 30.00 लक्ष, जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा रक्कम 21.10 कोटी


एकूण रक्कम 21.98 कोटी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News