Type Here to Get Search Results !

अर्धापूर शहरात प्रथमच सार्वजनिक शिवजयंती



अर्धापूर शहरात प्रथमच सार्वजनिक शिवजयंती


दि. 22 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता कै. सखाराम लंगडे मैदान येथे आयोजित करण्यात आली होती या निमित्त ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे प्रसिद्ध महिला कीर्तनकार संगमनेर जि. अहमदनगर यांचे कीर्तन व व्याख्यान चे आयोजन केले होते या कार्यक्रमास हजर राहिलो असता मला ह.भ.प. जयश्रीताई तिकांडे यांच्या कीर्तनचा आस्वाद घेतला




या सार्वजनिक शिवजयंती चे आयोजक हनुमंत राजेगोरे,अँड सचिन देशमुख व अजिंक्य देशमुख,संदीप राऊत, विलास देशमुख, पप्पू पाटील टेकाळे, गोविंद टेकाळे प्रा. तानाजी मेटकर, नवनाथ बारसे, सागर देशमुख, ऋतुराज देशमुख, लवराज माटे, गजानन साखरे, यांनी उत्स्फूर्त असा कार्यक्रम घेतला व हजारो महिला, पुरुष, युवकांना मार्गदर्शन म्हणून छ. शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास महाराज यांच्या इतिहास बद्दल माहिती कीर्तन व्याख्यान मधुन देण्यात आली. एक आगळी वेगळी पहलची सुरुवात अर्धापूर शहरा मध्ये आयोजकांनी केली त्यात कोणी ही दारूचे व्यसनी न होता, कोणतेही डि.जे. डॉलबि न लावता, नाही नाच नाही गाणे,नाही डान्स. सगळे काही खरे शिवप्रेमी सारखे इतिहास पूर्वक खरा इतिहास आज च्या आधुनिक पिढीला माहीत व्हावा या उद्देशाने हे कार्यक्रम घेऊन आयोजकांनी हे कार्यक्रम केले.त्या नंतर तांईनि माझ्या घरी भेट दिली

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad