देवगांव-देवळी येथील विविध विकासकाम भूमिपूजन सोहळा जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला...!
अमळनेर/प्रतिनीधी : विशाल मैराळे
या प्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच सौ.सरला पुंडलिक पाटील, उपसरपंच संदीप जगन्नाथ शिंदे, मा.सरपंच नवल बाबूराव पाटील, धर्मराज आण्णा, राजाराम बैसाणे, गोकूळ पाटील यांच्या सह गावकरी नागरिक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले.
विविध विकासकाम यादी-
डी.पी.डी.सी. शाळेला वॉल कंपाऊंड करणे रु.१८.८६ लक्ष, २५१५ अंतर्गत आर ओ प्लांट बसविणे रु. ७ लक्ष, MREGS अंतर्गत रस्ता काँक्रीट करण करणे रु. २०.०० लक्ष, डी पी डी सी अंतर्गत स्मशानभूमी बांधकाम करणे रु.१० लक्ष, जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा करणे रु. ७२.०० लक्ष
एकूण रक्कम १२७.८६ लक्ष