२ स्वतंत्र स्वर्गरथ लोकार्पण सोहळा...!
आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता नगरपालिका कार्यालय अमळनेर या ठिकाणी माझ्या स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत २ स्वतंत्र स्वर्गरथ जनतेच्या सेवेस (दोन्ही स्वर्गरथच्या चाव्या मुख्याधिकारी यांच्या स्वाधीन) करून लोकार्पण केले...!
प्रमुख उपस्थिती-
मा.जि.प सदस्या ताईसो जयश्री अनिल पाटील, तिलोत्तमाताई पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, कार्याध्यक्ष विनोद कदम, प्रा. अशोक पवार, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, धरणगाव निरीक्षक आशा चावरीय, जिल्हाउपाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक श्याम पाटील, युवकअध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक मनोज पाटील, राजेश पाटील, संजय पाटील, यज्ञेश्वर बाविस्कर, दीपक पाटील, राजेंद्र यादव, निशांत अग्रवाल, सुरेश पाटील, विजय जैन, रणजित पाटील, आबीद मिस्तरी, रफिक मिस्तरी, मुशीर शेख, बाळू पाटील, राजेंद्र देशमुख, दिनेश कोठारी,भुषण भदाणे, सुनिल शिंपी, प्रवीण देशमुख, यतीन पवार, सचिन वाघ, वसीम पठाण, भुरा पारधी, योगेश पाटील यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.!
मा आमदार दादासो.अनिल भाईदास पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2 स्वर्गरथ जनतेच्या सेवेत लोकार्पण,
अमळनेर प्रतिनिधी :- विशाल मैराळे