छोटा धनपूर पुलाचे भूमिपूजन आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मौजे छोटा धनपूर येथे पुलाचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी शहादा तळोदा विधानसभा प्रभारी
नारायण ठाकरे,भाजपा ता.अध्यक्ष प्रकाश वळवी, सतीश वळवी , माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवि, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी,भाजपा आदिवासी मोर्चाता.अध्यक्ष
दारासिंग वसावे, सरपंच सौ.रमिला सूरज मेवाशी, सामाजिक कार्यकर्ते मगन वळवी, उपसरपंच आशा क्रिष्णा पाडवी, गीता मगन वळवी, दिलीप पवार, अर्जुन मोरे, कालुसिंग माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.