Type Here to Get Search Results !

आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहातील स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.



आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहातील स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.


पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर


पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील मुलांमुलींचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रेक्षक व वसतिगृहातील मुलांनी व मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला.




आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत शहराच्या ठिकाणी ४वसतिगृहे चालविली जात आहेत. यामध्ये आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतीगृह वाडा व कुडुस मुलांचे २ मुलींचे व २ व ४ अशी वसतिगृहे चालविण्यात येत आहेत. या वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांचे सन २०२३ चे वार्षिक स्नेहसंमेलन वाडा येथे शासकीय वस्तीगृह

वार्षिक स्नेहसंमेलनात ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये आदिवासी पारंपरिक गीते, देशभक्तीपर गीते, नाटक, कविता, आणि समूहनृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असलेले कलागुण दाखवून दिले.

या कार्यक्रमा साठीप्रमुख पाहुणे -श्री.दिपक ढुस, पोलीस उपनिरीक्षक वाडा पोलीस स्टेशन अध्यक्ष- प्रा.डॉ.किरणकुमार कवठेकर प्रमुख उपस्थिती- श्री.श्याम चिंचमलातपुरे, आदिवासी विकास निरीक्षक, जव्हार

श्री.गणेश गोंटलेवार, सौ.आशाबामणे(आश्रमशाळा पाली)

गृहपाल- श्री.भास्कर चौधरी, श्री.युवराज शिंगटे, सौ.मीना पालवे, सौ.दिपाली पाटील वस्तीगृहातील कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad