नेमसुशिल विद्यामंदिराचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश
तळोदा :- शहरातील नेमसुशिल विद्यामंदिराचे सोमवल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले त्यात प्राथमिक गटात प्रथम कु.योगिनी सुनिल परदेशी (गणितीय प्रतिकृती ) प्राथमिक गटात तृतीय कु.निवेदिता रविंद्र गुरव (फूट स्टेप पावर जनरेशन ) व माध्यमिक गटात द्वितीय मयुर प्रविण सोनवणे ( वॉटर हार्वेस्टिंग बाय रोड) या उपकरणाच्या मांडणीतून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी.एम.महाले सचिव संजयभाई पटेल समनव्यक हर्षिल तुरखीया मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल पी.डी.शिंपी मुख्या. श्रीमती भावना डोंगरे मुख्या.गणेश बेलेकर विज्ञान शिक्षक सचिन पंचभाई श्रीमती अश्विनी भोपे रविंद्र गुरव अरुण कुवर आदि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व जिल्हा पातळीसाठी शुभेच्छा दिल्यात ..