राष्ट्रीय सेवा योजना विभाग क.ब.चौ. ऊ.म.वी. संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोलगी यांच्या विद्यमाने "राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद यांच्या जयंतनिमित्त अभिवादन करून राष्ट्रीय युवक दीन साजरा केला.
"क.ब.चौ. ऊ.म.वी. संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.एस.टी.जाधव यांनी केले. कार्यक्रम यस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. ठाकरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. नाईक, प्रा डॉ. राणे, प्रा डॉ तींगोटे, प्रा वळवी, प्रा. गावित, शिक्षकेतर कर्मचारी विशाल, कुवरसिंग व राष्ट्रीय सेवा योजना एककचे विद्यार्थी स्वामसेवक उपस्थित होते.