तळोदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रा.गो.हु.महाजन हायस्कुलचे सुयश जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
तळोदा येथील शिक्षणमहर्षी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल व श्री शि.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे
विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश प्राप्त केले आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
दुधाबाई पाडवी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय साेमावल ता.तळाेदा येथे नुकतेच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात,
विद्यालयाचे यश प्राप्त केलेत.
उच्च प्राथमिक विभाग
कु.वरूण विनाेद नाईक राखीव प्रयाेग- हाेलाेग्राम टेक्नाेलाँजी या उपकरण शिक्षक वाय.पी.पवार यांचे मार्गदर्शण लाभले.
माध्य व उच्च माध्यमिक गट
कु.माेहित चंद्रकांत माळी यांनी प्रथम क्रमांक प्रयाेग-बायाेस्काेप उपकरण असून शिक्षिक एच. एच. माळी यांचे मार्गदर्शक लाभले
कुमारी मानसी प्रमाेद साेनवणे यांचा
प्रयाेग- मशरूम शेती उपकरणास तृतीय क्रमांक मार्गदर्शक शिक्षक के. एल. वसावे त्याचप्रमाणे एम.जी.साेनवणे, पी. पी. हिवरे आदिंनी प्रयाेग यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे काैतुक आणि अभिनंदन संस्थेचे अध्यक्षा मंगलाताई महाजन, तळाेदा काँलेज ट्रस्ट चे संचालक तथा संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ अरूणकुमार महाजन संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य ए.एच.टवाळे, उपप्राचार्य प्रा.अमरदीप महाजन, पर्यवेक्षक प्रा. बी.जी.माळी, पर्यवेक्षक प्रा.ए.एल.महाजन, वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन अधीक्षक डी.पी.महाले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदिंनी केले.
तसेच पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात.