Type Here to Get Search Results !

मशरूम उत्पादन रोजगार उपलब्ध साठी अर्थ सहाय्य उपलब्ध करू



मशरूम उत्पादन रोजगार उपलब्ध साठी अर्थ सहाय्य उपलब्ध करू


जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची काठी येथे मशरूम युनिट ला भेट



मशरूम उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत गट स्थापन करत मशरूम युनिटची व बंदीस्त शेडसाठी प्रस्ताव स्वतः एका आठवड्यात सादर करावे मानव विकास अथवा डी पिटीसी तुन अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्याची माहीत जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी मशरूम उत्पादकांना दिली व कृषी विभागाने प्रस्ताव साठी तयार करावे अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.




 काठी ता अक्कलकुवा येथे मशरूम युनिट ला जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी भेट दिली मशरूम उत्पादकांशी चर्चा करीत माहिती जाणून घेतली मशरूम उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत एक गट स्थापन करावा व लागणारे बंदिस्त शेड (पक्के घर व इतर बाबींसाठी आराखडा तयार करावा व प्रस्ताव एका आठवड्यात सादर करावा प्रस्ताव आपण स्वतः घेऊन यावे लगेच अर्थ सहाय्य देणार असून मानव विकास किंवा डीपीटीसी त अर्थ उपलब्ध करण्यात येईल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही सूचना केल्यात यावेळी मशरूम उत्पादक शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे माहिती देत वरील मागणी केली यावेळी अक्कलकुवा तहसीलदार रामजी राठोड, माजी जी प सभापती सी.के.पाडवी,तालुका कृषी अधिकारी आदीसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते पळसाच्या पानावर आदिवासी परंपरेनुसार मशरूम पासून तयार केलेल्या रेसिपीचा स्वाद जिल्हाधिकारी मनीषा खात्री व अधिकाऱ्यांनी घेतला 

यावेळी सरपंच जितेंद्र पाडवी, सामाजिक कार्यकर्ते बहादूरसिंग पाडवी व मशरूम उत्पादन घेणारे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad