प.पु.सिधेश्वरअप्पा महास्वामी यांचे निधन
नंदुरबार (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत समाजाचे कर्नाटक राज्यातील
विजापुर येथील थोर विचारवंत ,समाजसुधारक, प्रखर वक्ता प.पु.सिधेश्वर अप्पा महास्वामी ( वय 85) यांचे दु:खद निधन झाले. विजापुर येथे सैनिक ग्राऊंडवर लाखो अनुयांयीच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वर आश्रम भालकीचे संचालक डॉ.चन्नबसव पट्टदेवरु उपस्थित होते.