अर्धापूर नगरपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
ध्वजारोहणाची सुरुवात भारतीय संविधान वाचन व आरोग्य विभागाकडून गुटका मुक्ती शपथ घेऊन करण्यात आली
नगरपंचायत चे नगराध्यक्ष छत्रपती कानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे मुसब्बीर खतीब बाबुराव लंगडे मुक्तदर खान पठाण प्रवीण देशमुख संभाजी पवार शंकरराव वापटकर दत्ता शिंदे आर आर देशमुख ओम प्रकाश पत्रे बाळू माटे उमेश सरोदे राजेश्वर शेट्टे नगरपंचायत चे इंजिनियर देशमुख सर डाके साहेब मोरे साहेब कैलास देशमुख शिवाजी कांबळे बालासाहेब शेटे मोहसीन पठाण पत्रकार लक्ष्मीकांत मुळे सखाराम शिरसागर अजित कट्टानी राजेश्वर देशमुख व सर्व नगरपंचायत चे नगरसेवक व ग्रामस्थ यावेळी हजर होत