वडिलांच्या स्मृती जपत वृक्षारोपण
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी देवळा ( नाशिक )
वाखारी परीसरात पारंपारिक धार्मिक विधीत आता बदल होत आहे. रूढी परंपरा फाट देत आपेष्ट्राच्या स्मुती जपत सिरसाठ सहकुटुंबाने अनोखा उपक्रम हाती घेतला वाखारी येथील कै शंकर भिकन सिरसाठ यांच्या निधनानंतर रक्षा विसर्जनाच्या दिवशी रक्षा गंगेत न प्रवाहीत करता सिरसाठ कुंटूबीयांनी सामाजिक बांधीलकी जपत व वडीलांच्या स्मुती जपण्यासाठी राख मातीत मिसळून सिरसाठ कुटुबीयांनी वुक्षारोपण केले
वृक्षरूपी जिभाऊ यांची पुर्ण कुंटूबाला सदैव सावली मिळो हि भगवंत चरणी प्रार्थना करत सर्व नातेवाईकांनी त्यांना मनापासुन अभिवादन केले