74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तळोदा नगर परिषदेच्या प्रांगणात पालिकेचे मुख्याधिकारी सपना वसावा यांचा शुभहस्ते हस्ते ध्वजरोहन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री योगेश चौधरी, निलाबेन मेहता, रसिलाबेन देसाई, योगेश चौधरी, प्रदीप शेंडे, अल्पेश जैन, किरण सुर्यवंशी, कैलास चौधरी, माजी नगरसेवक सतिवन पाडवी, रामानंद पाडवी, पालिकेचे कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.