बंजारा काशी पोहरादेवी येथे 21 बंजारा रत्नांचा सत्कार व फेलोशिप समारो मोठ्या उत्साहात साजरा
धर्मगुरु तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन (भारत)
राष्ट्रीय कार्यालय :- बसवकल्याण जिल्हा बिदर ( कर्नाटक राज्य )
दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज राष्ट्रीय गोर बंजारा रत्न पुरस्कार समारोह २०२३
उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे राष्ट्रीय गौर बजारा कवी- गायक -कीर्तनकार -भजनकर- कथाकार प्रयवाचक- सेवाधारी पुजारी सत्संग व सम्मान समारोह २०२३
धर्मगुरु तपस्वी संत डॉ. रामराव महाराज फेलोशिप समारोह २०२३
अखिल भारतीय समस्त बंजारा समाज, युवा, महिला, कीर्तनकार, प्रबोधनकार बंजारा भजन मंडळ बंजारा भजन (जुने) मंडळ, बंजारा समाज गायक, कथाकार, ग्रंथवाचक सेवाधारी पुजारी व समाजसेवक याना बंजारा रत्न म्हणून सन्मान करण्यात आला