हिवाळी आरोग्य शिबिरात 200 जणांची तपासणी
तळोदा महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय व संहयोग सोशल ग्रुप यांच्या संयुक्तत विद्यमाने हिवाळी आरोग्य शिबिरात 200 रुग्णांची तपासणी
शिबिरात व्यसनमुक्ती व सार्वजनिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती शिबिरात डायबिटीज हिमोग्लोबिन असे विविध आजार चेक करण्यात आले यावेळी रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली शिबिरात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितांना विविध रोगांची माहिती दिली व त्यावर घ्यायच्या उपाययोजना देखील सांगितल्या
शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रामचंद्र परदेशी निलेश गायकवाड ,सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन ,डॉक्टर सुनील लोखंडे डॉक्टर संदीप जैन डॉक्टर महेश मोरे ,मोईन पिंजारी, शेरु,प्रमोद जहांगीर,दीपक चव्हाण, पलाश चोपडा गुड्डू जिरे,सरपंच सपना वसावे उपस्थित होते शिबिरात दररोज उपक्रम राबवली जाणार असल्याचे आयोजकांकडूनण्यात आले