तळोदा तालुका ग्राहक पंचायतीची कार्यकारिणी घोषित
तळोदा - अखिल भारतीय ग्राहक पंचायत तळोदा तालुका उपाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार भरत पांडुरंग भामरे यांची तर तालुका सचिव पदी कैलास रोहिदास शेंडे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे यांच्या आदेशन्वये तालुकाध्यक्ष उल्हास मगरे यांनी केली आहे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून भगवान माळी ऍड राहुल मगरे, डॉ सौ कीर्ती सुनील लोखंडे, भालचंद्र चित्ते, रामअवतार यादव, श्रीमती कल्पना पिंपरे, प्रा रविंद्र गुरव, गजेंद्र वाघ, दिलीप जोहरी, भिका चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे
नवनियुक्त उपाध्यक्ष सचिव व कार्यकारिणीचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे