भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी रक्तदान करुनच अनोखे अभिवादन करूयात
ना धर्म, ना जात करून मानवतेला वंदन करु सर्व रक्तदान घडवून मानवतेचे दर्शन.
डॉ बाबासाहेब आंबेडाकर जयंती उत्सव समिती आगाशिवनगर कराड यांच्या विद्यमाने सकाळी 10ते सायंकाळी 5वाजेपर्यंत " रक्तदान शिबिर" चालू होते यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस् सविनय कांबळे,भाजपा शहर अध्यक्ष सुरज शेवाळे,अजित दादा सांडगे ,नगर सेवक सागर जाधव,भाजपा जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सारीका गावडे ,राजेंद्र पवार, अध्यक्ष शंकर बेले, कार्याध्यक्ष किरण गायकवाड,लेणी संवर्धन स्वप्नील जाधव, यांच्या वतीने झाले सागर वाघमारे,नितीन साळुंखे,गणेश गाडे,विकास सावंत,अमर दुपटे, शाम होवाळ याच्या सह 40 लोकांनी सदर रक्त दान शिबिरात सहभाग नोंदवला या सर्वांना समितीच्या वतीने प्रमापत्रक आणि आकर्षक गिफ्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.