तळोदा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मंगलचंद जैन यांचा दिव्यांग योद्धा गौरव
तळोदा तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मंगलचंद जैन यांना दिव्यांग योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
दिव्यांग असून सुद्धा दिव्यांगांना व गरजूंना मदत करीत संघटनेच्या माध्यमातून काम करीत असल्याने प्रहारअपंग क्रांती संस्था च्या वतीने एका कार्यक्रमात तालुका संघटनेटनेचे अध्यक्ष मंगलचंद जैन यांना दिव्यांग योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविले आहे यावेळी राशीला जैन रोनीत शाह, मनोहर शिंपी, किरण शिंपी, उमेश माळी, रुपेश सूर्यवंशी, वेणीलाल कुंभार आदीं उपस्थित राहून अभिनंदन केले