Type Here to Get Search Results !

तळोद्यात महाआरती करत शौर्यदिन साजरा



तळोद्यात महाआरती करत शौर्यदिन साजरा 


अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्यापासून प्रतिवर्षी हिंदू संघटनांच्या वतीने अयोध्येसह देशभरात शौर्य दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे तळोदा शहरातील हिंदुराष्ट्र सेना यांच्या वतीने ६ डिसेंबर या दिवशी शहरातील हनुमान मंदिरात महाआरती करत शौर्यदिन साजरा करण्यात आला.




यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन जोहरी, उप जिल्हाध्यक्ष पारस परदेशी, सचिव राहुल जैन, तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, योगेश चौहान , कार्तिक शिंदे , गणेश चौधरी, हितेश तांबोळी, सचिन भोई, हर्षदीप चित्ते, गौतम राठोड ,कृष्णा सोनार ,महेश बोरसे ,नंदू राजपुत, सुनील ,नरु पाडवी, अर्जुन गोजरे भारतीय जनता पार्टीचे बब्बू नाना माळी ,संजय सोनार ,मोहन काका चौधरी, व हिंदुराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad