अर्धापूर नगरपंचायत कार्यालय येथे संत श्री संताजी जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली
अर्धापूर प्रतिनिधी राजेश पळसकर
अर्धापूर येथील नगरपंचायत कार्यालय येथे अर्धापूर येथील नगर अध्यक्ष छत्रपती कानडे यांच्या हस्ते संत श्री संताजी जगनाडे यांना पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फणसे व नगरपंचायत चे इंजिनियर देशमुख सर नगरपंचायत नगरसेवक मुक्तदर खान पठाण शेख जाकीर प्रवीण देशमुख राजेश्वर शेटे सलीम कुरेशी बाबुराव लंगडे व्यंकटेश राऊत नगरसेवक प्रतिनिधी योगेश माटे व विशाल लंगडे व सर्व नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी हजर होते