पालीताना श्री शत्रुंजय महातीर्थ येथे प्राचीन जन पादुका खंडित केल्याबद्दल तसेच जैन समाजाचे पवित्र सर्वोच्च धार्मिक स्थळ संवेद शिखरजी या भागास झारखंड सरकार द्वारा पर्यावरण व पर्यटन स्थळ बनविण्यास प्रकर विरोधाबाबत दिनांक 21 डिसेंबर रोजी तळोदा येथील समस्त जैन समाजाच्या वतीने सर्व प्रतिष्ठान बंद ठेवून मूक मोर्चा काढून स्मारक चौकात जाहीर निषेध व्यक्त करत तहसीलदार गिरीश वखारी यांना निवेदन दिले
निवेदन देतानातळोदा जैन समाज अध्यक्ष प्रविण कुमार जैन, उपाध्यक्ष राजेंद्र कोचर सचिव महावीर जैन कांतीलाल पारक, काळुबाई देसाई गौतम जैन किर्ती कुमार शहा गौतम बोथरा डॉक्टर पंकज जैन एडवोकेट अल्पेश जैन किर्ती कुमार शाहकुमारपाल जैन प्रकाश कोचर भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी आनंद सोनार आदींसह तळोदा जैन समाजाचे पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते