तळोदा येथे प्रधानमंत्री उज्वला योजनात गॅस किट खा.हिनाताई गावित व जि प अध्यक्ष सुप्रिया गावित हस्ते वाटप
तळोदा येथे प्रधानमंत्री उज्वला योजना-2 अंतर्गत तळोदा तालुक्यातील ८८२ लाभार्थ्यांना खासदार डाँ हिनाताई गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डाँ सुप्रियाताई गावित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते गँस कनेक्शन व शेगडीचे वाटप करण्यात आले.
याप्रंगी पं स सदस्य दाज्या पावरा, किरण गँस एजन्सीचे मालक किरण पवार, मालदा सरपंच करूणा पावरा, किरण गँस एजन्सीचे मँनेजर ज्योतीताई कासार, गोपी पावरा, दिपकभाऊ पाडवी, प्रतिकभाऊ जैन, चिनोदा सरपंच राजू पाटिल, दलेलपूर सरपंच राजू प्रधान, काजीपूरचे सरपंच कैलास पाडवी, न्यू बनचे सरपंच अजय ठाकरे आदि पदाधिकरी व मोठ्या सख्येंने लाभार्थी उपस्थीत होते.