आदिवासी युवा समाज फाउंडेशन अंतर्गत भगत पाडा येथे महापुरुषांची घेण्यात आली संयुक्त जयंती.
मोखाडा प्रतिनिधी, सौरभ कामडी
25 डिसेंबर 2022 रोजी महापुरुष संयुक्त जयंती रविवार निमित्त प्रबोधन घेण्यात आले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आदिवासी समाज हा गरीब अज्ञान आणि अत्याचाराला बळी पडत नाही यामागील कारणे बघितले तर असे दिसते की रोजगार नाही. कोणत्याही महापुरुषाच्या आमच्यासमोर आदर्श नाही विचार धारा आणि समस्त समाजाला स्वाभिमानी तयार करील असा. उद्देश नसल्याने समाज इतरांची हमाली करण्यात धन्यता मानत आला आहे. त्यामुळे तो गुलाम मानसिक स्थितीमध्ये जगत आला आहे.
कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश कार्यकर्त्यांनी भाषणातून मांडला या कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. मा, मांगाची खडके, सरपंच, मा, संतोष आरे सरपंच, मा आमले सरपंच, मा जागले सर केंद्रप्रमुख, मा शीद सर, मा सावंत सर, शिंगवे सर, मो, श्रमण संघाचे कार्यकर्ते आनंद कामडी सर, उमकांत पाटील, मा कोंडू मेजर, सुरज पाटील, पांडुरंग भगत, पांडुरंग ठोमरे, गोविंद आघान, भागा कामडी, किसन भला, राजू वळवी , किसन भगत, प्रकाश कामडी, सुनिता आमले, अंगणवाडी सेविका, मंगेश वह ला, अशा अनेक सहभाग घेतला संस्कार दीप मुलांनी आणि ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली.