खोटे मस्टर भरून परस्पर पैसे गायब करणाऱ्या रोजगार सेवकाची हकालपट्टी होणार का..?
ग्रुप ग्राम पंचायत सायगव्हाण येथील रोजगार सेवक संजय रतन चव्हाण यांनी नागरिकांची फसवणूक करून न सांगता उघडले बँकेत खाते आणि खोटे मस्टर भरून पैसे केले लंपास....
तसेच रोजगार सेवक सरपंच असल्याचं दावा करत असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी झालेल्या संवादात दिसत असून ग्राम पंचायत कामात हस्तक्षेप करून अनेक फेरफार करत असल्याचं देखील नागरिकांनी कळवले आणि रोजगार सेवकाला बडतर्फ करून योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.