खापर येथे महात्मा गांधी इंग्लिश स्कूलात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे महात्मा गांधी इंग्लिश स्कूलात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. संजय नारायण चौधरी, हे होते तर मुख्याध्यापक लक्ष्मण गोरख चौधरी, राजेंद्र मगन चौधरी, पत्रकार राजू कामे, नरेंद्र चौधरी मुख्याध्यापक मोगीलाल चौधरी, आय. बी. वळवी, बी. आर. गवळे, व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.