रब्बी पिक पेरा ई-पीक पहाणी मोबाईल ॲपवर नोंदणी करावी- महसूल विभाग
तालुक्यात व परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवार रब्बी हंगामाचा पीक पेरा झाला असेल रब्बी हंगामाचा पिकाची मोबाईलवर इ पीक पहाणी अप ने पिकाची नोंदणी करावी असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या सर्व सजांचे तलाठी वर्गाने सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करण्यात येते की रब्बी पिकांची नोंदणी सुरु झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली असेल त्यांनी E peek pahni या मोबाईल App मधून पिकांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी रब्बीचे पीक पेरा सातबाऱ्यावर नोंद होईल तर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पीक पेरा मोबाईल द्वारे अपवरून नोंदणी करावे असे आवाहन तलाठी कर्मचाऱ्या मार्फत करण्यात येत आहे