अक्कलकुवा तालुक्यात 31 ग्राम पंचायतीच्या उपसरपंच निवडी च्या सभा नव्या वर्ष रणधुमाळी
अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्यात या ग्राम पंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणुकीसाठी दि 1 जानेवारी 9 जानेवारी व दिं 10 जानेवारी अश्या तीन टप्प्यात होणार आहेत
ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदासाठी विशेष पहिली सभा आयोजन करण्यात आल्या आहेत त्या ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर निरीक्षकांच्या निरक्षणाखाली होईलपहिली सभा होतील पहिल्या टप्यात दिं 1 जानेवारी रोजी 13 ग्राम पंचायतीची दिं 9 जानेवारी रोजीदुसऱ्या टप्प्यात 9 ग्रा पं तर दिं 10 जानेवारी रोजी तिसऱ्या टप्प्यात 9 ग्रा पंचायतीच्या सभा आयोजन केले आहे. आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसा पासून उपसरपंच निवडीची धामधूम पहावयास मिळणार आहे ग्रा पं उपसरपंच पदासाठी पक्षाचा नेत्यांकडे फिल्डिंग इच्छुक सदस्यांनी लावली आहे राजकीय वातावरण तापणार आहे