Type Here to Get Search Results !

अशोक भिंगारे आदर्श युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित



अशोक भिंगारे आदर्श युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित 

 

प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड 


नांदोरे ता. पंढरपुर येथील दे,भ, बाबुरावजी बागल शिक्षण प्रसारक मंडळ गादेगाव संचलित माध्यमिक विद्यालय नांदोरे व स्टार इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज नांदोरे तर्फे दिला जाणारा आदर्श युवा उद्योजक पुरस्कार हा स्वामी समर्थ दूध संकलन व शीतकरण केंद्र नांदोरे चेअरमन अशोक बाळासाहेब भिंगारे यांना देण्यात आला व आदर्श समाजसेवक आजिनाथ नाना भिंगारे उत्कृष्ट आट्यापाट्या खेळाडू रावसाहेब माने यांना देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा मोठा व्यावसाय उभारावा यामुळे गावात दळणवळण व आवक जावा वाढेल यामुळे गाव तालुका जिल्हा राज्य देश प्रगतीपथावर जाईल 

असे यावेळी संस्थेचे अध्यक्षभिंगारे यांनी मनोगत केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष शांतिनाथ दादा बागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक व नेवरे गावचे लोकप्रिय सरपंच सुरेश बापू पाटील नांदोरे गावचे मा, सरपंच विजय दादा भिंगारे मारुती भाऊ भिंगारे म,गांधी तंटामुक्ती समितीचे मा, अध्यक्ष सचिन कदम संस्थेचे मुख्याध्यापक अनिल भिंगारे सर सुनील भिंगारे सर त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad