पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच निधन. वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना पोरका..
जन्म देणाऱ्या आईला ईश्वर प्राप्तीच्या अंतिम यात्रेसाठी नेणं यापेक्षा दुःखद जिवनात काय असू शकतं एका मुलासाठी.
भावपूर्ण श्रद्धांजली..
हिराबा अनंताच्या प्रवासाला गेल्या.
मातृशोक माणसाला हळवा करतो.
आईची जागा कुणीही भरुन काढू शकत नाही.
आई गेल्यानंतर तिचं अस्तित्व सर्वत्र जाणवत राहतं.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले.
भावपूर्ण श्रध्दांजली