देवडे ता.पंढरपुर येथे सरपंच चषक वर्ष १ ले घेण्यात आले होते,श्रीराम क्रिकेट क्लब आयोजित यलाम्मा देवी यात्रे निम्मीत भव्य हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक घेण्यात आले होते.
हे सामने 3 दिवस चालले असुन या मध्ये पहिले बक्षिस-५००० १) मा.सोमनाथ झांबरे ( लोकप्रिय सरपंच)२) मा.विलास पाटील ( पोलीस पाटील) दुसरे बक्षिस-४००० १) मा.नवनाथ पाटील २) बापुराव शिंदे ,तिसरे-३००० १) मा.सुनिल पाटील २) सचिन कडलासकर,चौथे -२००० १) मा.शिवराज शिंदे २) अमोल शिंदे,शो मच-२२२२ १) मा.सागर कडलासकर ,२) सुभाष कडलासकर. यामध्ये पहिला क्रमांक -रायजिंग स्टार चिलाईवाडी,दुसरा- श्रीराम क्रिकेट क्लब ,तिसरा- शिवप्रतिष्ठान खेडभोसे,चौथा- छावा ग्रुप ,शो मच - शिवरत्न ग्रुप क्षत्रपती शिवाजीनगर, यांनी पटकवला आहे,आयोजक- शिवशक्ती प्रतिष्ठाण,शिवरत्न ग्रुप ,छावा ग्रुप, शिवप्रेमी ग्रुप, श्रीराम क्रिकेट क्लब देवडे.