ऐकुन 4200 रु चा मुद्देमाल जप्त आरोपी विरूद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन ला 65 ई दारुबंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल
कुशल भगत
अकोट.आज दि 6, नोव्हेंबर 2022 रविवार रोजी दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीतीत पेट्रोलींग करीत असतांना दहीहांडा पोलीसांना खत्रिशिर खबर मिळाली की एक इसम चोहोट्टा बाजार येथुन ग्राम धारेल कडे अवैध देशी दारु घेऊन जात आहे अशा खबरेवरून करोडी फाट्यावर नकाबंदी करुन अवैध देशी दारुची वाहतुक करणाऱ्यां आरोपीला रंगेहाथ पकडुन त्यांच्या जवळुन 120 देशी दारु कार्टर 90 ml किंमत 4200 हजार रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी सुनिल किसन बांगर वय 28,वर्ष रा.नखेगाव यांच्या विरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन मध्ये 65 ई दारुबंदी कायद्या नुसार कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली psi शिल्पा दुर्वे पो काॅ गणेश अवचार यांनी केली आहे