Type Here to Get Search Results !

हा एक पदार्थ खाल्ल्याने महिनाभरात होईल वाढलेले वजन कमी, उच्च रक्तदाबावर ही होईल चमत्कारिक परिणाम!




हा एक पदार्थ खाल्ल्याने महिनाभरात होईल वाढलेले वजन कमी, उच्च रक्तदाबावर ही होईल चमत्कारिक परिणाम!

हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे व जास्त फास्ट फूड खाल्ल्यामुळेअनेक जण उच्च कोलेस्टेरॉलच्या आजाराला बळी पडत आहेत. जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, मद्यपान आणि धुम्रपान यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल खूप वेगाने वाढते, ज्यामुळे आपले शरीर हळूहळू अनेक रोगांचे माहेरघर बनते.

सुरुवातीला या गोष्टीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, हे मृत्यूचे देखील कारण बनते. आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाणआपण रोखू शकते आणि जर तुम्ही आधीच या आजाराने त्रस्त असाल, तर लगेच तुमची जीवनशैली बदलणे आवश्यक आहे.

जाणून घेऊया की, जवस तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकते. 

 

आपल्या दररोजच्या आहारात फ्लॅक्ससीडचे सेवन केल्याने शरीरातील वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच पेरिफेरल आर्टरी डिसीज, ज्यामध्ये रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्त प्रवाह कमी होतोत त्याची प्रगती रोखते. या संशोधनाच्या अगदी सुरुवातीस, टीमला पीएडी रुग्णांमध्ये फ्लॅक्ससीडमुळे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण 15 टक्के कमी झाल्याचे आढळले होते, आणि हे खूप आश्चर्यकारक होते. 

 

प्राचीन काळापासून भारतीय लोक आपल्या आहारात जवसाचा वापर करत आहेत. जवस सोबत त्याचे तेल देखील रोजच्या जेवणात वापरले जाते. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्लेक्ससीडमध्ये ओमेगा ३ आणि ६ फॅटी ॲसिड असतात तसेच विरघळणारे फायबर आणि प्रथिने सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व पोषक घटक खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
 आरोग्य धनसंपदा.आरोग्य बातमी अर्धापूर प्रतिनिधी राजेश पळसकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad