दिल्ली येथे वाको किक बॉक्सिंग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग पंच परीक्षेचे आयोजन ताल कटरा स्टेडियम येथे करण्यात आले होते, वाको इंडिया किक बॉक्सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पंचांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जिह्यातील श्रीकांत पांडुरंग पुजारी यांनी सहभाग घेतला होता , त्यात त्यांनी उत्कृष्ट असे यश मिळवले, त्यांनी मार्गदर्शन श्री निलेश शेलार सर ,अध्यक्ष महाराष्ट्र किक बॉक्सिंग यांचे लाभले, या यश बद्दल त्याने अभिनंदन मा श्री विजयराज दादा डोंगरे सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर, श्री भीमराव बाळगे सर , इकबाल शेख सर यांनी केले,
दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग पंच परीक्षेत श्री श्रीकांत पांडुरंग पुजारी याचे यश (
शुक्रवार, नोव्हेंबर ११, २०२२
0