ता.माढा, उपळवाटे श्री.राहुल कृष्णा घाडगे यांची एक मताने उपळवाटे सरपंच पदी निवड झाली त्याबद्दल विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय श्री संतोष डिग्रजे व केन मॅनेजर श्री संभाजी थीटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला
उपळवाटे ता.माढा येथील ग्रामपंचायत नूतन सरपंच पदी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर गटाचे कार्यक्षम ऍग्री ओव्हरसियर मा.श्री. राहुल घाडगे साहेब यांची निवड झाल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.डिग्रजे साहेब
तसेच केन मॅनेजर मा.श्री.थिटे साहेब,
पर्चेस ऑफिसर मा.श्री. देवडकर साहेब,
डिस्टलेरी मॅनेजर मा.श्री. बागल साहेब,
कामगार यूनियन अध्यक्ष
तथा प्रशासन अधिकारी मा.श्री. वीर साहेब,
सिव्हिल इंजिनिअर मा.श्री. शिंदे साहेब
व इतर विभागप्रमुख, उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...!