Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात "जनसंपर्क अभियान" राबविण्यात येत असून,




सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुक्यात "जनसंपर्क अभियान" राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जाहीर मेळावा आज उंब्रज ता.कराड येथील अरण्या मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.




याप्रसंगी विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील , आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ शिक्षण समिती माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, कांतीलाल पाटील, बाळासो सोळस्कर, शहाजीराव क्षिरसागर, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), ॲड.लालासाहेब पवार, ॲड. मानसिंगराव पाटील, जितेंद्र पवार, संभाजीराव गायकवाड, सारंग पाटील, जशराज पाटील(बाबा), तेजस शिंदे, नंदकुमार बटाणे, आनंदा कोरे, शाफिक शेख, तेजस शिंदे, राजकुमार पाटील, तानाजीराव साळुंखे, प्रशांत यादव, राजेंद्र लवंगरे, सोमनाथ जाधव,ऍड.प्रमोद पुजारी, संपतराव जाधव, रामभाऊ जाधव, सुरेश पाटील, सौ.विनिता पलंगे, सौ.सुनंदा जाधव तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad