आ. संतोष बांगर साहेब व युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या हस्ते वारंगा युवा सेना सर्कल प्रमुख पदी बाळू उर्फ चंद्रकांत शिखरे यांची करण्यात आली निवड.....!!!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या सर्वसामान्य जनतेच्या हितकारक निर्णय घेण्याच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे येडशी,येडशी तांडा व उमरदरावाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार संतोष बांगर साहेबांनी प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करीत त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीत 24 तास मदतीसाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले.यावेळी आ. संतोष बांगर साहेब व युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या हस्ते वारंगा युवा सेना सर्कल प्रमुख पदी बाळू उर्फ चंद्रकांत शिखरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी जि.प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,ऍड संतोष राठोड, सुरेंद्र ढाले, रामराव मस्के,श्रीराम शिंदे,खली बांगर,दिलीप चव्हाण,सचिन राठोड, रमेश राठोड, शिवाजी शिखरे, आदिनाथ अवचार उपसरपंच येडशी गाव, साहेबराव कड सरपंच उमरदरा वाडी, नारायण जाधव, गजानन जाधव, बालाजी शिखरे, खंडेराव शिखरे, दत्तराव शिखरे, कैलास शिखरे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या कार्यशैली ने प्रभावित होऊन व आमदार संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे येडशी गाव, येडशी तांडा व उमरदरावाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
प्रवेश केलेले मान्यवर :
येडशी गाव : पुंजाजी खांडसुळे, बाळू उर्फ चंद्रकांत शिखरे, बबन शिखरे, पुंजाराव शिखरे, दत्तराव शिखरे, संजय खांडसुळे, संजय कदम, गजानन शिखरे, अरविंद शिखरे, गजानन काशीराव शिखरे, सुनील शिखरे, भागवत शिखरे, अमोल शिखरे,
उमरदरा वाडी : बाळू भिसे, गबाजी कुरुडे, विजय भिसे, बालाजी भिसे, बालाजी बर्गे, आकाश धनवे, भगवान बर्गे, दयानंद बर्गे, सटवाराव कड, बालाजी माहुरे, शेख मकसूद शेख युसुफ, यादव बर्गे,
येडशी तांडा : गजानन पवार, आकाश चव्हाण, पुंजाजी अवचार, सुनील चव्हाण, गजानन मोरे, सुभाष बर्गे यांच्यासह इतर शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.