आज हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांच्या 387 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेस सुरुवात केली.
यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,ऍड संतोष राठोड,गुड्डूभाऊ बांगर, सुरेंद्र ढाले,नितीन होकर्णे,विष्णू श्रीवास्तव,शरद सुरुशे,विठ्ठल राव नरवाडे,लक्ष्मण लिंगापुरे,यतीश शिंदे,लक्ष्मीकांत रांजनकर,भास्करराव वानखेडे,शिवाजी राऊत,मोतीराम सोनटक्के,चंद्रकांत राऊत,एकनाथ नाईकवाडे,केशव जाधव,रामा कंठाळे,मधुकर साखरे,सागर चौधरी,किशोर श्रीवास्तव,बालाजी कुबडे,निखिल बोरकर,ईश्वर राऊत,गजानन जाधव,किशोर श्रीवास्तव व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.