माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देऊळ बुद्रुक येथे विविध कामाचे भूमिपूजन
मौजे देळुब बु येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले त्या मध्ये आल्पसंख्याक विभागातुन तुराबशावली कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकामासाठी 20 लक्ष रुपये व स्थानिक आमदार निधीतून मियाखान यांच्या घरापासून ते मज्जीत पर्यंत सि सी रस्ता 5लक्ष रुपये व देळुब बु ते भोगाव पुल 3 कोटी 70 लक्ष तसेच देळुब बु ते कोंढा रस्ता 4 किमी 3 कोटी 31 लक्ष रुपये एकुण 7 कोटी 36 लक्ष रुपये एवढा भरघोस निधीचे भुमीपुजन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते झाले प्रमुख उपस्थिती मा आ श्री अमरनाथ राजूरकर साहेब काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबुराव कदम कोंढेकर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री गोविंदराव शिंदे नागेलीकरमामा जिल्हा सरचिटणीस श्री संजयजी देशमुख लहानकर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर देळुब बु चे सरपंच आजेरउल्लाखान आजमतखान पठाण तसेच उपसरपंच सौ आम्रपाली सुभाष थोरात उपसरपंच प्र नि अनिल थोरात तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे मारोती पाटील शंकतिर्थकर सरदार खान पठाण नासेरखान पठाण पप्पू बेग इसरालखान पठाण संजय लोणे कामाजी आटकोरे दत्तराव कोल्हे गजानन कदम शिवलिंग स्वामी रणजितसिंग कामठेकर रामचंद्र बाचेवार महारूद्र पारटकर शेख युनुस कुरेशी रमेश गुंडले आवेसखान पठाण शैख आफसर बालाजी वाघमारे केशव थोरात भिमराव पंडित सरवर कुरेशी शे शकील पत्रकार ग्रामसेवक गिते मुख्यद्यापक श्री देवेंद्र पंडीत सर मो खाजाभाई नुरखान पठाण रंजीत दळवे प्रकाश कापसे मुक्तारोदीन काझी सर भिवाजी थोरात शे बालेमिया शे पाशाभाई गणेश बोंढारे माधव नरवाडे जनार्दन थोरात दिगांबर कांबळे बबन वाघमारे आदी उपस्थित होते