सेलू तालुक्यातील मोरगाव येथे दिनांक 26 .10 .2022 वार बुधवार रोजी .श्री मोरेश्वर युवा मंच वतीने गावातील सर्व आजी व माजी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष -श्री योगेश काकडे. कार्यक्रमाचा उद्देश.
स्नेह मेळाव्याचा उद्देश गावातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक फीस ऍडमिशन तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तन-मन-धनाने सहकार्य करणे गावातील विद्यार्थी तसेच नागरी नागरिकांसाठी वाचनालय चालू करण्याचा निर्धार केला
यावेळी उपस्थित अधिकारी तसेच कर्मचारी गावचे उपसरपंच दिलीप मगर पोलीस पाटील तुळशीराम मगर संजय साहेब चट्टे (अन्न व भेसळ अधिकारी )दत्ता ढाले सर (प्राचार्य )संजय ढाले (माती परीक्षण अधिकारी) कृष्णा खंडागळे (तलाठी) संजय वीर (पोस्टमन) श्रीकांत राऊत (IRB) विठ्ठल लिखे (SRPF) जीवन खंडागळे (वकील )कैलास दळवे, धनंजय चट्टे ,भागवत लिखे, अमोल कोकर, प्रशांत चव्हाण , सखाराम नाटकर, राजेश मगर ग्रामपंचायत सदस्य कैलास ढाले ग्रामपंचायत सदस्य जना शिंबरे, दत्ता वीर ,तुकाराम नाटकर ,संदीप कोकर ,खंडू मोरे, अशोक जाधव, बालाजी परभने, लखन मगर, विठ्ठल काळे, विकास ढाले, अनिल डासाळकर व सर्व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते