हा माल अफरातफरी करणाऱ्या चिखली (ई ) येथील सेविकेला बडतर्फ करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी केली करिता वरिष्ठांनी या विषयाकडे लक्ष केंद्रित करून सदरील अंगणवाडी सेविका मार्फत वाटप होणाऱ्या पोषण आहाराची चौकशी करून सदरील अंगणवाडी सेविका वर कारवाई करावी अशी चिखली (ई ) गावाकऱ्याकडून मागणी केली असून या प्रकरणी सदरील अंगणवाडी जात असून अंगणवाडी सेविकेवर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाई करतील या कडे गावकऱ्यांचे उत्सुकतेने लक्ष लागले आहे. असून लाभार्त्यांना वंचित ठेवून सदरील पोषण आहार परस्पर अफरातफरी करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला टेम्पोत असलेल्या मुद्दे मालासह पकडणारे चिखली (ई ) येथील ग्रामपंचायत सदस्य अजय वाघमारे, दिनेश वाघमारे, जगदीश वाघमारे, गंगाधर झरिवाड, नितीन वाघमारे, अंजना नागेश गटुवाड , अंजना लक्ष्मन खुपसे, बालाजी खरोडे, बाबू पांडुरंग आंबटवार हे होते.
91 न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर