Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे महात्मांगांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विवेक बहुऊदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बक्षिस वितरण




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे महात्मांगांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विवेक बहुऊदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बक्षिस वितरण करण्यात आले यावेळी उपस्तित मान्यवर संस्थेचे अध्यक्ष  व बहुऊदेशिय कामगार् संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय गुरव गावातील नागरिक बालाजी कवटे टिपू मुलानी शिक्षक मुख्याध्यापक श्री हरी ओहळ श्री सचिन देशमुख श्री थिटे सर श्री गुंड सर  श्री दीपक डोहिफोडे श्री शिवाजी घाडगे श्री विजय सिंह गटकळ सर  या सर्व मान्यवर यांच्या हस्ते खालील प्रमाणे बक्षिस वितरण करण्या आले या वेळी विवेक संस्थेच्या वतीने अध्येक्ष्यांनी आपल्या मनोगतांमध्ये सर्व विधायर्त्या चे कौतुक कले यावेळी मुख्याध्यापक श्री हरी ओहळ सरांनी दत्तात्रय गुरव यांचा सत्कार करून आभार वेक्त केल सर्व गुमवंत विध्यर्थ्यांना खालील प्रमाणे बक्षिस वितरण करण्यात आले  विध्यार्थ्यांना चित्र कला रांगोळी आणी निबंध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या बक्षीस वितरण 10 ऑक्टोम्बर रोजी सकाळी आकरा वाजता बक्षीस वितरण आयोजन  करण्यातआले या वेळी रांगोळी स्पर्धा प्रथम वैष्णवी निदाने इयत्ता 6 वी  द्वितीय क्रमांक राजनंदनी वैभव मोरे इयता 7 वी तृतीती क्रमांक संस्कृती शहाजी निकम इयत्ता 5 वी व उत्तेजणार्थ बक्षिस निकिता रामचंद्र मुसळे         चित्रकला स्पर्धा    प्रथम गौरव  उमछिंद्र उमाटे 6 वी द्वितीय क्रमांक बाळू बापू कोळेकर इयत्ता इयत्ता तृतीय क्रमांक रुद्र विलास नवले इयत्ता 5 वी           चित्र रंगवा स्पर्धा प्रथम तृप्ती कैलास ताकपीरे इयत्ता 3 री द्वितीय क्रमांक नियती मुकुंद ताकपीरे तृतीय क्रमांक श्रीपाद बाळकृष्ण करळे इयता इयत्ता पहिली निबंध लेखन इयत्ता पहिली ते पाचवी 1 रुद्र विलास नवले 2 सई संतोष   करळे इयता 3 जायमाला प्रदीप सुरवसे  उत्तेजणार्थ आर्यन नामदेव मुळे आदिती विलास मुळे निबंधलेखन इयत्ता 6 वी ते 8 वी 1 प्रगती नामदेव मुळे 2 राजनंदणी वैभव मोरे उत्तेजणार्थ रोहन दादा ताटे प्राजक्ता अशोक कवठे




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News