लोहा प्रतिनिधी :- विठ्ठल कतरे पांगरेकर
लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथे नवरात्रीनिमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,डोळे तपासणी, दिनांक 2/10/2022 वार रविवार वेळ सकाळी 8ते2 व मेंदू मनका रोगनिदान व उपचार दि 4/10/2022 वार मंगळवार वेळ सकाळ 9-12 स्थळ – जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर बु येथे लकवा, अर्धांगवायू, मेंदूमध्ये रक्तस्राव, पक्षाघात ,मायग्रेन, डोकेदुखी, अपस्मार ,फिट सेने, चक्कर येणे, मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, मणक्याचे रोग, स्मरण विकार, विसरभोळेपणा, झोपेचे विकार, झोप न येणे, मेंदू ज्वर ,मेंदूचे इन्फेक्शन, कंपवात ,पार्किंनसन आजार, हालचालीचा मंदपणा, हाता पायाला मुंग्या येणे, हातापायाची आग ,मल्टिपल स्केरोसिस केरोसिस, चालताना तोल जाणे ,पडणे, डोळ्या संबंधी नस, स्नायूचे आजार यांच्यावर उपचार व मोफत निदान केले जाणार आहे तरी कलंबर बु. व परिसरातील सर्व जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा असे जय मातादी नवदुर्गा मंडळाच्या वतीने तसेच डॉक्टर श्रीनिवास आंदेलवार पाळजकर आणि लायन्स क्लब नांदेड यांच्या व जय मातादी नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. या सुवर्ण संधीचा सर्व जनतेनी लाभ घ्यावा